अधिक जाणून घेण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

जेव्हा मी माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले, तेव्हा मला जाणवले की, माझ्या प्रत्येक यशोगाथाची सुरुवात मी एका स्वप्नाने केली होती. ही स्वप्ने केवळ मनातले निष्क्रिय विचार नव्हते; तर ते प्रभावी दृष्टिकोन होता जो माझ्या कृतींना दिशा देत होता , माझ्या चिकाटीला प्रेरणा देत होता आणि अखेरीस माझ्या वास्तवाचे रूप घडवत होता . मला उमजले की मी अनुभवलेली ही प्रक्रिया म्हणजेच —स्वप्न पाहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, जिद्दीने व चिकाटीने कृती करणे आणि त्या कार्याचे सातत्य ठेवणे —ही संकल्पना इतरांनाही त्यांच्या स्वतःच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यात मदत करू शकते, मग ती ध्येये काहीही असोत.
– सुरेश जगन्नाथ मंदरे

अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

अभिमान प्रेरणेचा | “स्वप्नांचा सिद्धांत” — यशाची गुरुकिल्ली | कॉपीराइट © सुरेश जगन्नाथ मंदरे २०२५